सातबारा Watch

← शिवणगे

Ferfar #1449 · शिवणगे

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
284, 515, 758
Talathi
सुनिता अशोक काटे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/09/2026 बाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकती मुळ हेरे सरंजाम वतनाच्या असून त्यांचा भूधारणा प्रकार वर्ग 2 आहे. मुंबई संरजाम जहागीर अँन्ड अदर इनाम ऑफ पोलिटीकॅल नेचर रीझम्पशन रूल्स १९५२ अन्वये ०१/११/१९५२ खालसा झाले आहे.महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.एसपीआर-३८९३/९९०/प्र.क्र.१४०/ल-४ दि.३१/०५/२००१ व शासन निर्णय क्र.जमीन-३८२६/प्र.क्र.७८/जमीन-०५-अ (ई१४९२५९९) दि.०१/०७/२०२६ व. मा. उपविभागीय अधिकारी कार्यालय गडहिंग्लज विभाग गडहिंग्लज यांचेकडील आदेश क्र/वतन/हेरे सरंजाम विशेष मोहीम/एसआर/ 420, 302, 320, 352,306, 464, 538, 446, 474, 470, 484, 275, 183, 263, 478, 68, 33, 582, 581, 580, 294, 353, 449, 48, 433, 444, ता, 10/7/2025, 20/6/2025, 26/6/2025, 27/6/2025, 26/6/2025, 11/7/2025, 18/ 7/2025, 11/7/2025,/11/7/2025, 9/7/2025, 16/7/2025, 13/7/2025, 16/6/2025, 9/7/2025, 27/6/2025, 6/1/2025, 28/7/2025, 5/8/2025, 26/6/2025, 27/6/2025. 11/7/2025, 26/6/2025, 11/7/2025, 11/7/2025, प्रमाणे धारणाधिकार भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ (शेती प्रयोजनार्थ)मध्ये रुपांतरीत करणेस पात्र आहेत.त्याचा तपशील त्याप्रमाणे खालीलप्रमाणे आहे. सर्व्हे नं. = 30/1,64/5. 17/2/a, 259/1, 64/1, 50,41/1, 60/7/b, 62/8/9/10, 8/10,12,13,,13/1, 1/5,7, 17/5,17/2,83/1, 245/2,41/2,113/1, 145,149/2, 42/3,4,5, 44/1, 13/1,47/8,10, 17/10, 55, गट नं = 257, 478/b,284,758,515,378,360,435,464,59,65,7,288,285,606,702,359,320,498,264,354,319,66/a 356,292,395, वरीलप्रमाणे जमिन मिळकतींचा धारणाधिकार भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ (शेती प्रयोजनार्थ)मध्ये रुपांतरीत करण्यात येत आहे व इतर हक्कातील अविभाज्य शर्तीचा शेरा कमी करून इतर हक्कात सदर जमिनीचा वापर बिगरशेती कारणासाठी करण्याचा झाल्यास शीघ्रसिद्धगणकानुसार चालू बाजारभावाने होणाऱ्या किमतीच्या 50% रक्कम शासनाकडे भरणे बंधनकारक राहील. सक्षम प्राधिकारी यांचे परवानगी शिवाय बिनशेती वापर झाल्यास शीघ्रसिद्धगणकानुसार चालू बाजारभावाने होणा-या किंमतीच्या 75% रक्कम भरणेस पात्र राहील असा शेरा दाखल केला असे. महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.एसपीआर-३८९३/९९०/प्र.क्र.१४०/ल-४ दि.३१/०५/२००१ व शासन निर्णय क्र.जमीन-३८२६/प्र.क्र.७८/जमीन-०५-अ (ई१४९२५९९) दि.०१/०७/२०२६ व. चा प्राप्त झालेने मा.तहसिलदारसो.चंदगड यांचे कार्यालयाकडील पत्र क्र.आरटीएस/कावी/१६७२/२०२६ दि.१४/०८/२०२६ प्रमाणे नोंद केली असे.