सातबारा Watch

← माणगांव

Ferfar #3053 · माणगांव

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
1088, 1181
Talathi
अमोल आनंदा जाधव
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. चंदगड गहाणखत लिहुन देणार : आप्पाजी प्रकाश बैलुरकर ,प्रथमेश प्रकाश बैलुरकर रा. माणगांव यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2218-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 811000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1088, 1181 क्षेत्र 1.2620 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आप्पाजी प्रकाश बैलुरकर ,प्रथमेश प्रकाश बैलुरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 811000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.