Ferfar #3054 · माणगांव
चंदगड, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1190
- Talathi
- अमोल आनंदा जाधव
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री.धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित माणगांव ता.चंदगड जि.कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : संजय जोतिबा राऊत रा. माणगांव यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2265-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1190 क्षेत्र 0.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय जोतिबा राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.