सातबारा Watch

← गौळवाडी

Ferfar #402 · गौळवाडी

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
121, 123, 124, 127, 135, 142, 197, 199, 209, 212, 214, 230, 90
Talathi
सुनिल विरूपाक्ष सोमशेट्टी
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : श्री सिमदेव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्यादित गौळवाडी, मु.गौळवाडी तालुका चंदगड लिहुन देणार : परशराम महादेव ओऊळकर रा. गौळवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 121,123,124,127,135,142,197,199,209,212,214,230,90 क्षेत्र 12.2630 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.