सातबारा Watch

← नरेवाडी

Ferfar #704 · नरेवाडी

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-21
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
107, 209, 243, 244, 245, 246, 247, 249, 25, 250, 251, 253, 254, 255, 257, 258, 259, 260, 261, 262, 263
Talathi
प्रथमेश सुधाकर देसाई
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/09/2026 मौजे नरेवाडी ता. चंदगड येथील जमिनी ह्या हेरे संरजाम खुतातील असून मुंबई संरजाम जहागीर अँन्ड अदर इनाम ऑफ पोलिटीकॅल नेचर रीझम्पशन रूल्स १९५२ अन्वये ०१/११/१९५२ खालसा झाले आहे त्याप्रमाणे तालुका महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.एसपीआर-३८९३/९९०/प्र.क्र.१४०/ल-४ दि.३१/०५/२००१ व शासन निर्णय जमीन-३८२६/प्र.क्र.७८/जमीन-०५-अ (ई१४९२५९९) दि.०१/०७/२०२६ प्रमाणे धारणाधिकार भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ (शेती प्रयोजनार्थ)मध्ये रुपांतरीत करणेस पात्र आहेत त्याप्रमाणे तालुका हू.नं .W.T.N ५६७ दि.०६/०१/१९५५ तसेच मे.मामलेदार सो ता.चंदगड यांचा हू.नं ६९/१२/०४/६० प्रमाणे हरे संरजाम सर्वे/नंबर वरील सन १९५२ नियम ६(१)वाटप फेरफार क्र. 443,444,445,446,447,448,449,450,451,452,453,454,455,456,457,458,459,460,461, 462,463,464,465,466,467,468,469,470,471,472,473,474,475,476,477,478,479,480,481,482,483,484,485,486,487,488,489,490,491,492,493,494,495,496,497,498,499,500,501,502,503,504,505,506,507,508,509,510,511,512,513,514,515,516,517,518 प्रमाणे जमिनीचा धारणाधिकार भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ (शेती प्रयोजनार्थ)मध्ये रुपांतरीत करणे कामी व इतर हक्कातील अविभाज्य शर्तीचा शेरा कमी करून इतर हक्कात सदर जमिनीचा बिगरशेती वापर कारणासाठी करावयाचा असल्यास शीघ्रसिद्धगणकानुसार चालू बाजार भावाने होणाऱ्या किमतीच्या ५०% रक्कम शासनाकडे भरणे बंधनकारक राहील सक्षम प्राधिकारी यांचे परवानगी शिवाय बिगरशेती वापर झाल्यास शीघ्रसिद्धगणकानुसार चालू बाजार भावाने होणाऱ्या किमतीच्या ७५ % रक्कम भरणेस पात्र राहील असा शेरा ठेऊन नोंद करणे कामी नोंद केले असे.