Ferfar #1079 · कामेवाडी
चंदगड, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 441
- Talathi
- स्वप्निल संपतराव घाटगे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : श्री रवळनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., चंदगड, ता.चंदगड जि. कोल्हापूर शाखा कोवाड
गहाणखत लिहुन देणार : तुकाराम यलापा पाटील रा. कामेवाडी यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2288-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 495000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 441 क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुकाराम यलापा पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 495000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.