सातबारा Watch

← कुदनूर

Ferfar #4329 · कुदनूर

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
373
Talathi
एस पी चोपडे
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : ई ऑफिस क्रमांक 77 0 88 52 क्र.आर.टी. एस./कावी/१२८६ /२०२६ आदेश दिनांक : 10/07/2026 माननीय तहसीलदार कार्यालय चंदगड यांचे कडील ई ऑफिस क्रमांक 77 0 88 52 क्र.आर.टी. एस./कावी/१२८६ /२०२६ व दिनांक 10/ 7/ 2026रोजीचे माननीय प्रभारी निवासी नायब तहसीलदार चंदगड यांनी दिलेल्या पत्रानुसार श्री आप्पाजी हनमंत आंबेवाडकर राहणार कुदनुर यांच्या अर्जा नुसार विषय -माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय एक गडहिंग्लज स्तर निदी दावा क्रमांक 80/1998 हुकूमनाम्याची अंमलबजावणी सातबारा पत्र की करणेबाबत पत्र आले. यानुसार बाजूस दिलेल्या गट नंबर चे सातबारा पत्रकी नोंद व अंमल करणे येत आहे.वाटप आदेश खालील प्रमाणे असे, रे. क. नं. ८०/१९९८ मध्ये वादी आप्पाजी हणमंत आंबेवाडकर आणि प्रतिवादी श्री. परसू हणमंत आंबेवाडकर व इतर यांच्यात दिनांक २०/०४/२००० रोजी आपसात तडजोड नामा झाला असून, दावा जमिनी या वडिलोपार्जीत मिळकती आहेत. हणमंताच्या मृत्यूनंतर ए. कु. प्र. नात्याने प्रतिवादी नं. १ यांची नाव दाखल झाल्या आहेत. दावा जमिनीचे वाटप खालील प्रमाणे करून दिले असुन त्याप्रमाणे प्रत्येकाच्या ताब्यात जमिनी दिल्या आहेत. वाटपाचा तपशिल खालील प्रमाणे सर्व मिळकती ता. चंदगड पैकी मौजे कुदनूर येथिल आहेत. [१] श्री. आप्पाजी हणमंत आंबेवाडकर यांच्या हिस्सेस दिलेल्या जमिनी :- [अ] गट क्रं. ४०४ पैकी १/२ चा हिस्सा (ब) गट क्रं. ८१७/ब पैकी १/१३ चा हिस्सा (क) गट क्रं. ३७८ पैकी १/४ चा हिस्सा [ड] गट क्रं. ७९७ ची संपूर्ण जमिन (इ) गट क्र. ३८९ पैकी १/९ चा हिस्सा (प) गट क्रं. १५५२ पैकी २/५ चा हिस्सा. [फ) गट क्रं. १५५३ पैकी २/५ चा हिस्सा. [२] श्री. परसू हणमंत आंबेवाडकर यांच्या हिश्यास दिलेल्या जमिनी - (अ) गट क्रं. ४०४ पैकी १/३ चा हिस्सा [香] गट क्रं. ८१७./ब पैकी ३/१२ चा हिस्सा [क] गट क्रं. ८१८ पैकी १/४ चा पूर्ण हिस्सा (ड) गट क्रं. २७८ पैकी १/४ हिस्सा (इ) गट क्रं. ३८९ पैकी १/९ चा हिस्सा [३] श्री. कल्लाप्पा हणमंत आंबेवाडकर यांच्या हिश्यास दिलेल्या जमिनी - (अ) गट क्रं. ८२२ पैकी १/२ हिस्सा (ब) गट क्रं. ३७३ पैकी १/४ हिस्सा (क) गट क्रं. ८१७/ब. पैकी ३/१३ हिस्सा ड) गट क्रं. ८१७/अ पैकी पूर्ण जमिन इ) गट क्रं. ८१७/क ची संपूर्ण जमिन/क्षेत्र प) गट क्र. ३८९ पैकी ३/९ हिस्सा फ) गट क्रं. १५५२ पैकी १/५ हिस्सा भ) गट क्रं. १५५३ पैकी १/५ हिस्सा. ४] श्री. भरमू हणमंत आंबेवाडकर यांच्या हिश्यास दिलेल्या जमिनी - अ) गट क्रं. ८२२ पैकी १/४ हिस्सा ब) गट क्रं. ३७३ पैकी १/४ हिस्सा क) गट क्रं. ८१७/ब पैकी ३/१२ हिस्सा ड) गट क्रं. ३७८ पैकी १/४ हिस्सा इ) गट क्रं. ३८९ पैकी ३/९ हिस्सा प) गट क्रं. १५५२ पैकी १/५ हिस्सा फ) गट क्रं. १५५३ पैकी १/५ हिस्सा. ५) श्री. भावकू हणमंत आंबेवाडकर यांच्या हिश्यास दिलेल्या जमिनी अ) गट क्रं. ८२२ पैकी १/४ हिस्सा(ब) गट क्रं. ४०४ पैकी १/३ हिस्सा क) गट क्रं. ८१७/ब पैकी ३/१२ हिस्सा ड) गट क्रं. ३७८ पैकी १/४ हिस्सा इ) गट क्रं. ३८९ पैकी १/९ हिस्सा प) गट क्रं. १५५२ पैकी १/५ हिस्सा फ) गट क्रं. १५५३ पैकी १/५ हिस्सा. ६] सौ. सटूली रामा कोकितकर, हिच्या हिश्यास गट क्रं. ३८५ मधील १/४ चा संपूर्ण हिस्सा - [७] श्री. परसू हणमंत आंबेवाडकर यांनी गट क्रं. १५५२ व गट क्रं. १५५३ मधिल आपला हिस्सा श्री. आप्पाजी हणमंत आंबेवाडकर यास दिला / सोडला असुन त्याच्या मोबदल्यात रक्कम रु. ३४६००/- आप्पाजी कडून परसू यास दिला आहे. [८] गट क्र. ८१७/क ची पूर्ण आणि गट क्रं. ८२२ पैकी १/४ हिस्सा श्री.परसू हणमंत आंबेडवाकर यांनी श्री. कल्लाप्पा हणमंत आंबेवाडकर यास दिला/सोडला असुन त्याच्या मोबदल्यात रक्कम रु. ३०,०००/- (रु. तीस हजार फक्त] श्री. कल्लाप्पा कडून श्री. परसू ने स्विकारली आहे. तसेच गट नं. ४०४ व ८१७/ब मधील परसू हणमंत आंबेवाडकर यांने मृत्युपत्राने आपला हिस्सा मारुती कृष्णा आंबेवाडकर याला दिला आहे.सदरचा फेरफार ४३२५ घालतेवेळी नजर चुकीने झलेली चूक दर्शवून देलेने व तसा अर्ज परत दिलेने एका गटा पुरती सदरची नोंद घेनेत येत आहे. वरील प्रमाणे ७/१२ पत्रकी फेरफार करून नावे दाखल.