Ferfar #6379 · कोवाड
चंदगड, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 108/10
- Talathi
- प्रशांत रामचंद्र पाटील
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026
नारायण मारुती भोगण यांनी दिले वर्दी अर्जास अनुसरून मौजे कोवाड, तालुका चंदगड येथील बाजूस दाखल केले गट क्रमांक 108/10 बाबत दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील कायम खूष खरेदी दस्त क्रमांक 902 दिनांक 19/04/2024 कल्लापा सतुराम भोगण यांना नारायण मारुती भोगण यांनी दिले होते तसेच या दस्त अभिलेखानुसार अधिकार अभिलेखात फेरफार क्रमांक 6185 नुसार नारायण मारुती भोगण यांचे नाव कमी होऊन कल्लापा सतुराम भोगण यांचे नाव दाखल झाले होते तथापि सदरील व्यवहारात वाद उपस्थित झालेने सदरील खरेदीखताचा व्यवहार हा नारायण मारुती भोगण व कल्लापा सतुराम भोगण यांनी आपसात समजोता होऊन मूळ खरेदी(करार)दस्त क्रमांक 902 दिनांक 19/04/2024 परस्पर संमतीने रद्द करून त्याचा रद्द लेख दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2279 दिनांक 02/11/2026 नोंदविला आहे.तरी या रद्द लेखानुसार अधिकार अभिलेखात कल्लापा सतुराम भोगण यांचे नाव कमी करून पूर्ववत नारायण मारुती भोगण क्षेत्र हे.आर 0.0799 पुरते नाव दाखल करणेकामी नोंद केली असे.इकडील कार्यालयाकडे रद्द लेख दाखल असे.