Ferfar #8215 · निट्टूर
चंदगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : रेग्युलर कब्जा नं 170/2021
आदेश दिनांक : 28/09/2024
मौजे निट्टूर येथील बाजूस दाखल शेत जमिनीबाबत वादी रामचंद्र बाबुराव पाटील व प्रतिवादी 1)गणपती दत्तात्रय पाटील, 2) शांता बाबुराव पाटील 3) अशोक बाबुराव पाटील 4) मंगल उमेश सावंत यांनी दावा दाखल केला असून यातील वादी व प्रतिवादी यांची आपापसात संयुक्तीक तडजोड पुरसिस होऊन जमीन वाटप करून घेतलेल्या असून यातील प्रतिवादी नं 2) शांता बाबुराव पाटील यांनी दावा मिळकती बाबतचे संपूर्ण हक्क वादी व प्रतिवादी 1 व 3 ते 4 यांना सोडून दिले असलेने 7/12 मधून कमी करणेस आदेशित केले आहे तसेच आवलाबाई दत्तात्रय पाटील या मयत झाले आहेत
वादी रामचंद्र बाबुराव पाटील व प्र. वा. नं 4 मंगल उमेश सावंत यांचे सामाईक वाटणीचे क्षेत्र
गट नं एकूण क्षेत्र वाटप क्षेत्र
1 188/3/अ 0.2940 0.1470
2 230/2 0.18 0.18
3 252/1 0.09 0.0450
4 296/क 0.10 0.10
5 353/1 0.60 0.60
6 375/1 0.0370 0.0370
7 379/6 0.05 0.05
8 380/2 0.38 0.38
9 392 1.32 0.66
प्र. वा. नं 1 गणपती दत्तात्रय पाटील यांचे वाटणीचे क्षेत्र
गट नं एकूण क्षेत्र वाटप क्षेत्र
1 188/3/अ 0.2940 0.1470
2 252/1 0.09 0.0450
3 253/12 0.29 0.29
4 253/24 0.22 0.22
5 253/8 0.15 0.15
6 254/3 0.081 0.081
7 254/6 0.02 0.02
8 276/10 0.1010 0.1010
9 368 0.53 0.53
10 382/2 0.89 0.89
11 392 1.32 0.66
प्र. वा. नं 3 अशोक बाबुराव पाटील यांचे वाटणीचे क्षेत्र
गट नं एकूण क्षेत्र वाटप क्षेत्र
1 263 0.47.5 0.47.5
याप्रमाणे वाटप करून घेनेचे आपापसात तडजोडीने ठरलेने त्यानुसार दिवाणी न्यायाधीशसो, कनिष्ठ स्तर, चंदगड यांचे कडील आदेश क्रमांक : रेग्युलर कब्जा नंबर 170/2021 आदेश दिनांक : 28/09/2024 ने झाला असून वर्दी अर्जा सोबत कोर्ट हुकुमनामा जोडून मा तहसीलदार सो चंदगड यांचे कडील पत्र क्र आरटीएस/कावि/१२८९/२०२६ दि १४/०७/२०२६ प्राप्त झालेने कोर्ट आदेशानुसार नोंद केली असे.ता.म.
मौजे घुल्लेवाडी येथील बाजूस दाखल शेत जमिनीबाबत वादी सोनाली अरुण कुराडे व प्रतिवादी 1)शिवाजी नागोजी कोकितकर, 2) सुनंदा शिवाजी कोकितकर 3) रेश्मा संतोष ठीक 4) कोमल नेताजी शेंदुरे यांनी दावा दाखल केला असून यातील वादी व प्रतिवादी यांची आपापसात संयुक्तीक तडजोड पुरसिस होऊन जमीन वाटप करून घेतलेल्या असून यातील मौजे घुल्लेवाडी येथील गट क्र २०७ मधील क्षेत्र 0.10 आर ही संपूर्ण जमीन वादी सोनाली अरुण कुराडे यांना देणे बाबत आदेशित केले नुसार दिवाणी न्यायाधीशसो, कनिष्ठ स्तर, चंदगड यांचे कडील आदेश क्रमांक : रेग्युलर कब्जा नंबर ८४/२०२६ आदेश दिनांक : १५/०४/२०२६ ने झाला असून वर्दी अर्जा सोबत कोर्ट हुकुमनामा जोडून मा तहसीलदार सो चंदगड यांचे कडील पत्र क्र आरटीएस/कावि/११६५/२०२६ दि ०३/०७/२०२६ प्राप्त झालेने कोर्ट आदेशानुसार नोंद केली असे.ता.म.