सातबारा Watch

← निट्टूर

Ferfar #8218 · निट्टूर

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
201/3
Talathi
अमोल आनंदा जाधव
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे क नं 61/2023 आदेश दिनांक : 09/09/2023 मौजे निट्टूर/घुल्लेवाडी येथील बाजूस दाखल शेत जमिनीबाबत वादी कुमाना रामचंद्र पाटील व प्रतिवादी 1)लक्ष्मीबाई जोतीबा बिर्जे, 2) जानकूबाई कामना पाटील 3) शांता मारुती पाटील यांनी दावा दाखल केला असून यातील वादी व प्रतिवादी यांची आपापसात संयुक्तीक तडजोड पुरसिस होऊन जमीन वाटप करून घेतलेल्या असून यातील मौजे घुल्लेवाडी येथील गट क्र ६१२ मधील क्षेत्र ०.०५८२ आर ही संपूर्ण जमीन प्रतिवादी 1)लक्ष्मीबाई जोतीबा बिर्जे, 2) जानकूबाई कामना पाटील 3) शांता मारुती पाटील यांना देणे बाबत आदेशित केले असून वादी यांना मौजे निट्टूर येथील खाली नमूद मिळकती वाटप झाले बाबत नमूद केले आहे अ न गट नंबर वादी यांचे वाटणीस आले क्षेत्र 1 201/3 0.11 2 210/11 0.01 3 210/13 0.2920 4 210/4 0.12 5 247/2 0.16 6 379/4 0.0967 7 480/3/4/5/6 0.1025 8 480/3/4/5/6/अ 0.0444 9 509/2 0.5605 10 557/6 0.0126 याप्रमाणे वाटप करून घेनेचे आपापसात तडजोडीने ठरलेने त्यानुसार दिवाणी न्यायाधीशसो, कनिष्ठ स्तर, चंदगड यांचे कडील आदेश क्रमांक : रेग्युलर कब्जा नंबर 61/2023 आदेश दिनांक : 09/09/2023 ने झाला असून वर्दी अर्जा सोबत कोर्ट हुकुमनामा जोडून मा तहसीलदार सो चंदगड यांचे कडील पत्र क्र आरटीएस/कावि/१६७६/२०२६ दि २५/०८/२०२६ प्राप्त झालेने कोर्ट आदेशानुसार नोंद केली असे.ता.म.