सातबारा Watch

← किणी

Ferfar #1887 · किणी

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
3, 49, 57, 583, 585, 61, 696, 84
Talathi
सुनंदा अनिलकुमार साळोखे
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31-08-2026 बाजूस दाखल केलेले गट नं 3,696,583,585,61,84,49,57 बाबत श्री.महावीर मुकुंद गणाचारी यांनी ८अ एकत्र करणे कामी मा.तहसीलदारसी चंदगड यांचेकडे अर्ज केला होता त्या अर्जा ची पडताळणी करून मा.तहसीलदारसी चंदगड यांचे कडील क्र.आरटीएस/कावि/2293/2025 दि.06/08/2025 रोजीचे पत्र व मा.मंडळ अधिकारी भाग माणगाव दि.01/10/2026 रोजीचे अहवाल दिलेने सर्व ८अ एकत्रित करून नोंद ता.म.