Ferfar #1836 · कागणी
चंदगड, कोल्हापूर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-09
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 632
- Talathi
- किरणकुमार आणा माने
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 09/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/09/2026
लिहुन घेणार : श्री लक्ष्मी वि.का.स (विकास) सेवा संस्था मर्या कागणी, कागणी ता. चंदगड
लिहुन देणार : रामचंद्र दौलत देसाई रा. कागणी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 632 क्षेत्र 6.0600 वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.