Ferfar #1838 · कागणी
चंदगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026
लिहुन घेणार : जय हनुमान वि. का. स. (विकास) सेवा संस्था मर्या; किणी, मु. पो. किणी, ता. चंदगड, जी. कोल्हापूर
लिहुन देणार : राजेंद्र भाऊराव देसाई रा. कागणी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1023,621 क्षेत्र 6.4300 वर रक्कम रुपये 250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.