Ferfar #1840 · कागणी
चंदगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि कोवाड मर्चंट ग्रामीण बिगरशेती सह पत संस्था मर्या.कोवाड ता.चंदगड
गहाणखत लिहुन देणार : आपया बसवंत हगीदळे रा. कागणी यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2190-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 242, 247, 53 क्षेत्र 0.4220 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आपया बसवंत हगीदळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मारुती आप्पया हगीदळे मुळ कर्जदार (खाता क्रमांक :- 60470) ,