Ferfar #1844 · कागणी
चंदगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : मृत्युपत्र / व्यवस्थापत्र
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
श्री . पंकज तातोबा गुरव यांनी अर्ज दिला की, गट नंबर/ सर्व्हे नंबर 441, 439 वरील खातेदार कै.कार्तिक शंकर पुजारी हे 07/10/2019 रोजी मयत झाले असून मृत्यूपत्रानुसार दाखल केलेले नाव खालीलप्रमाणे
1) पंकज तातोबा गुरव
सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत अनोंदणीकृत मृत्युपत्र दिनांक 17/03/2019 अन्वये
1) गट नंबर 441 मधील सामाईक क्षेत्र - हे. आर -1.4725, आकार - 1.00 पैसे, पो.ख - 0.36 आर मधील त्यांचे हिस्सेस प्राप्त होणारी मिळकत.
2) गट नंबर 439 मधील सामाईक क्षेत्र - हे.आर - 0.5093 आकार 7.34 पैसे मधील त्यांचे हिस्सेस प्राप्त होणारी मिळकत.
(1) पंकज तातोबा गुरव यांना लिहून दिलेले आहे.त्यावरून मृत्यूपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव दाखल केले. मृत्यूपत्राची प्रत,प्रतिज्ञापत्र, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.