सातबारा Watch

← ढोलगरवाडी

Ferfar #661 · ढोलगरवाडी

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
380, 383, 557, 560, 565, 605, 607, 608, 671, 672, 681
Talathi
सुनिल विरूपाक्ष सोमशेट्टी
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : 256,253/व अधिकारी/स्थावर जप्ती/रवळनाथ पत सं./2026-2027 आदेश दिनांक : 07/08/2026 जप्ती आदेश- श्री.रवळनाथ ग्रामीण बिगर शेती सह.प.मर्या.चंदगड यांचेकडील आदेशाने व महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ खाली दिलेली वसुली दाखला प्रमाणपत्र व कलम १५६ व नियम १९६१ च्या नियम १०७ नुसार दत्तात्रय गोविंद पाटील यांनी घेतलेले कर्ज रक्कम रु.31,58,720/- परत फेड न केल्याने वसुली अधिकारी यांचेडील पत्र तसेच तहसिलदार यांचेकडील पत्र क्र.जमाबंदी-वसुली/कावि/225/5/2026 नुसार 380,383,557,560,565,605,607,608,671,672,681 गट नंबरवर विक्री करण्यास, नावात बदल करण्यास,हस्तांतरण करण्यास,बक्षीस देण्यास व इतर हक्कात कोणतीही नोंद घेण्यास मनाई आदेश करून नोंद.