Ferfar #1259 · मौजे कार्वे
चंदगड, कोल्हापूर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 253
- Talathi
- वाय एस काबळे
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 05/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार लक्ष्मी महादेव सुतार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रतन महादेव गोपाळ ऐवजी लक्ष्मी महादेव सुतार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार चंदगड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस/एसआर/वि.सु/154 /२०२६ दि. 07/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 07/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- पी 24119549 अन्वये रतन महादेव गोपाळ ऐवजी लक्ष्मी महादेव सुतार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .