सातबारा Watch

← मजरे कार्वे

Ferfar #1857 · मजरे कार्वे

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
234/क
Talathi
वाय एस काबळे
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार लक्ष्मिबाई भरमू पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दयावंती शिवराम पाटील ऐवजी लक्ष्मिबाई भरमू पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार चंदगड यांच्याकडील आदेश क्रमांक क्रआर टीएस/एसआर/वि.सु.177 दि. 07/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 07/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- 13-19 डिसेंबर /२०१२ के -२०५८४ अन्वये दयावंती शिवराम पाटील ऐवजी लक्ष्मिबाई भरमू पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .