Ferfar #1174 · मुरकुटेवाडी
चंदगड, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-08-24
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/1/अ/1
- Talathi
- प्रदिप अनंत कांबळे
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/08/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र.टेनन्सी/अपील/एस.आर./18/2023
आदेश दिनांक : 04/05/2026
उक्त आदेशान्वये मा. उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज यांनी शेतजमीन न्यायाधिकरण तथा तहसिलदार, चंदगड यांनी क्र. टेनन्सी/एस.आर.22/2015 दिनांक 26/10/2015, दिनांक 28/10/2015, दिनांक 29/10/2015, दिनांक 30/10/2015 रोजी पारित केलेले सर्व कार्यवाहीचे आदेश कायम केले आहेत. सदर आदेशातील 32म प्रमाणपत्र प्रमाणे व मा. मा. उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज यांचेकडील क्र.टेनन्सी/अपील/एस.आर./18/2023 दिनांक 04/05/2026 रोजीचे आदेशाप्रमाणे मूळ जमीन मालक विजय कृष्णराव सबनीस यांचे नाव कमी करून अपिलार्थी यांचे नाव दाखल करण्याबाबत आदेशित केले होते. प्रतिवादी यांना उक्त आदेशाबाबत कोणताही स्थगिती अथवा मनाई हुकुम प्राप्त असल्यास या कार्यालयाकडे दिनांक 24/08/2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करणेबाबत इकडील पत्र मु.बा.नं.59/2026 दिनांक 18/08/2026 कळविणेत आले होते. तथापि, अशी कोणतीही कागदपत्रे दिनांक 24/08/2026 रोजीच्या कार्यालयीन वेळेपर्यंत या कार्यालाकडे प्राप्त झालेली नाहीत. यास्तव मूळ जमीन मालक विजय कृष्णराव सबनीस यांचे नाव कमी करून अपिलार्थी पांडू सटू चव्हाण यांचे नाव दाखल करणेस नोंद.