सातबारा Watch

← वैताकवाडी

Ferfar #765 · वैताकवाडी

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-21
Objection until
2026-10-06
Certified
—
Gat / Survey
6, 67
Talathi
प्रदिप अनंत कांबळे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/09/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रवी जकापा पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रवळू जकापा गावडा ऐवजी रवी जकापा पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार चंदगड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.169 दि. 07/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 11/09/2025 मधील नोंदणी क्र.पी- P2559769 अन्वये रवळू जकापा गावडा ऐवजी रवी जकापा पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .