Ferfar #522 · सुपे
चंदगड, कोल्हापूर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 19
- Talathi
- वाय एस काबळे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 05/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रेणूका बाबू चाळूचे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रेणूका सुरेश नाईक ऐवजी रेणूका बाबू चाळूचे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार चंदगड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस/एसआर/वि.सु147२०२६ दि. 07/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन मधील नोंदणी क्र.पी- पि-25126747 अन्वये रेणूका सुरेश नाईक ऐवजी रेणूका बाबू चाळूचे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .