सातबारा Watch

← शिनोळी खुर्द

Ferfar #2570 · शिनोळी खुर्द

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
112/3/ब, 61, 67
Talathi
शरद विठ्ठल नाकाडी
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार परशराम लक्ष्मन मनोळकर हे राजू तानाजी सूर्यवंशी यांनी घेतलेल्या कर्जास जमीनदार आहेत त्यांनी घेतलेले कर्ज मुदतीत परत फेड केले नसलेने जमीनदार परशराम लक्ष्मन मनोळकर यांचे सर्व्हे नं.61,67,112/3ब या ७/१२ मिळकतीवर र.रु ५२२४७५ /- इतक्या रक्कमेचा थकबाकी बोजा व सदर मिळकत विक्री करणेस ,नावात बद्दल करणेस,हस्तांतर करणेस,बक्षिस देण्यास , इतर हक्क नोंद करणेस मनाई करणेसाठी मा.वसुली अधिकारी श्री.रवळनाथ ग्रामीण बि. शेती .सह.पत संस्था मर्या चंदगड यांचे कडील आदेश जा.क्र.२५९/व .अधिकारी /स्थावर जप्ती /रवळनाथ पत संस्था /२०२६/२०२७ दि.०७/०८/२०२६ इ.रोजीचा आदेश प्राप्त झालेने ७/१२ चे इतर ह्क्कात वरीलप्रमाणे जप्ती बोजा दाखल करणेस नोंद ता.म.