Ferfar #2571 · शिनोळी खुर्द
चंदगड, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 81/2
- Talathi
- शरद विठ्ठल नाकाडी
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार आपाजी बाबू सूर्यवंशी व तानाजी बाबू सूर्यवंशी हे राजू तानाजी सूर्यवंशी यांनी घेतलेल्या कर्जास जमीनदार आहेत त्यांनी घेतलेले कर्ज मुदतीत परत फेड केले नसलेने जमीनदार आपाजी बाबू सूर्यवंशी व तानाजी बाबू सूर्यवंशी यांचे सर्व्हे नं.८१/२ या ७/१२ मिळकतीवर र.रु ५२२४७५ /- इतक्या रक्कमेचा थकबाकी बोजा व सदर मिळकत विक्री करणेस ,नावात बद्दल करणेस,हस्तांतर करणेस,बक्षिस देण्यास , इतर हक्क नोंद करणेस मनाई करणेसाठी मा.वसुली अधिकारी श्री.रवळनाथ ग्रामीण बि. शेती .सह.पत संस्था मर्या चंदगड यांचे कडील आदेश जा.क्र.२५८/व .अधिकारी /स्थावर जप्ती /रवळनाथ पत संस्था /२०२६/२०२७ दि.०७/०८/२०२६ इ.रोजीचा आदेश प्राप्त झालेने ७/१२ चे इतर ह्क्कात वरीलप्रमाणे जप्ती बोजा दाखल करणेस नोंद ता.म.