सातबारा Watch

← सुरूते

Ferfar #1201 · सुरूते

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
317, 331, 363, 405, 411, 416, 691
Talathi
वाय एस काबळे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार राजाराम मारुती मरगाळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव राजू मारुती मरगाळे ऐवजी राजाराम मारुती मरगाळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार चंदगड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र आरटीएस/एसआर/वि.सु/.148 दि. 07/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 18/09/2025 मधील नोंदणी क्र.पी- 2562244 अन्वये राजू मारुती मरगाळे ऐवजी राजाराम मारुती मरगाळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .