Ferfar #485 · ढेकोळी
चंदगड, कोल्हापूर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 206
- Talathi
- वाय एस काबळे
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुर्याजी नागोजी बाळेकुंद्री यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुरेश नागोजी बाळेकुंद्री ऐवजी सुर्याजी नागोजी बाळेकुंद्री असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार चंदगड यांच्याकडील आदेश क्रमांक क्रआरटीएस/एसआर/वि.सु/.164 दि. 07/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04/09/2025 मधील नोंदणी क्र.पी- P-2557359 अन्वये सुरेश नागोजी बाळेकुंद्री ऐवजी सुर्याजी नागोजी बाळेकुंद्री असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .