सातबारा Watch

← सरोळी

Ferfar #736 · सरोळी

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
337
Talathi
वाय एस काबळे
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सांगाती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.औद्योगिक वसाहत शिनोळी ,ता .चंदगड जि.कोल्हापूर शाखा - तुडीये गहाणखत लिहुन देणार : केदारी लक्ष्मण नेवगिरे रा. सरोळी यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2187-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 475000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 337 क्षेत्र 0.1410 वर बोजा दाखल करणेबाबत श्री केदारी लक्ष्मण नेवगिरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 475000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.