सातबारा Watch

← नांदवडे

Ferfar #1981 · नांदवडे

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1116, 1271, 507, 509, 511
Talathi
अंकुश दत्तात्रय लाटकर
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री रवळनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या चंदगड शाखा हेरे ता चंदगड जि कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : मष्णू जिवणा शिंदे ,यशोदा जीवना शिंदे रा. नांदवडे यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2247-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1116, 1271, 507, 509, 511 क्षेत्र 0.2570 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मष्णू जिवणा शिंदे ,यशोदा जीवना शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.