Ferfar #2072 · हल्लारवाडी
चंदगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : जय भवानी वि.का.स.(विकास)सेवा संस्था मर्या हलकर्णी, हलकर्णी ता.चंदगड
लिहुन देणार : रामू लक्ष्मण गावडे रा. हल्लारवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 402/12,402/2,402/5 क्षेत्र 1.1200 वर रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.