Ferfar #3341 · हलकर्णी
चंदगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
आदेशाने : बाजूस दाखल जमिनीचे खातेदार साविओ जोसेफ मेंदिस वै रा.हलकर्णी यांचे नावे मौजे हलकर्णी येथील गटनंबर 145 क्षेत्र 0.07 हे.आर. आणि गट नंबर 135 क्षेत्र 0.4250 हे.आर. पो.ख. 0.01हे.आर इतकी जमीन दाखल होती .7/12 चे इतर अधिकारात कु.का.क.43 चे अटीस पात्र असा शेरा दाखल असलेने जमीन भुधारणा प्रकार 2 म्हणून धारण करत होते .7/12 चे इतर अधिकारातील कु.का.क.43 चे अटीस पात्र ची अट शिथील करून धारण प्रकार वर्ग 1 होऊन मिळावा म्हणून मा.तहसीलदार सो ता.चंदगड यांचे कडे दि.04/09/2026 रोजी अर्ज दाखल केला होता अर्जास अनुसरून चौकशी अंती कु.का.क.43 ची अट कमी करणेसाठी आवश्यक ती नजराणा रक्कम शासकीय कोषागारात जमा केलेने.मा..तहसीलदार सो ता.चंदगड यांचे कडून क्र. कु.का.क.43/एस आर /36/2026 दि.06/10/2026 आदेश प्राप्त झालेने गट क्र.145 आणि 135 चे इतर हक्कातील कु.का.क.43 ची अट कमी करून भू-धारणा प्रकार 1 करणे कामी नोंद.