Ferfar #944 · शेवाळे
चंदगड, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 239
- Talathi
- विठ्ठल शिवंणगेकर
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सैनिक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. चंदगड ता.चंदगड जि.कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : धोंडीबा बाबूराव गावडे ,महादेव बाबूराव गावडे ,लक्ष्मी बाबूराव गावडे रा. शेवाळे यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2231-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 239 क्षेत्र 0.3970 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धोंडीबा बाबूराव गावडे ,महादेव बाबूराव गावडे ,लक्ष्मी बाबूराव गावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.