सातबारा Watch

← हेरे

Ferfar #2485 · हेरे

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
672
Talathi
व्हि. व्हि. मुंगारे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 उत्कर्ष शिवाजीराव सावंत भोसले यांनी बाजूस दाखल जमीन मिळकत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा गडहिंग्लज यांना तारण देऊन रक्कम रु.5000/-कर्ज घेतले होते.त्या कर्जाची त्यांनी पुर्ण व्याजासह परतफेड केली असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा गडहिंग्लज यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.