सातबारा Watch

← हेरे

Ferfar #2489 · हेरे

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
152, 167, 193, 197, 200, 203, 204, 226, 228, 309
Talathi
व्हि. व्हि. मुंगारे
First seen
27h ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 तडजोड वाटणीपत्राने लिहून ठेवणार वादी 1)लतीब याकुब सय्यद उर्फ शेख व प्रतिवादी 1)मोहमद अली याकुब सय्यद उर्फ शेख 2)इब्राहीम याकुब सय्यद उर्फ शेख 3)राजमाबी उर्फ जुलेखा याकुब सय्यद 4)हवाबी अल्लाबक्ष शेख 5)बानुबी बशीर मुजावर वगैरे यांनी खालीलप्रमाणे वाटप केले आहे. अ)लतीब याकुब सय्यद उर्फ शेख म.वा. तन्वीर लतीब सय्यद उर्फ शेख व फातिमा लतीब सय्यद उर्फ शेख यांचे वाटपास आलेले क्षेत्र पुढीलप्रमाणे 1)गट नं 152 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर./चौमी. 2)गट नं 167 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर./चौमी. 3)गट नं 193 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर./चौमी. ब)मोहमद अली याकुब सय्यद उर्फ शेख यांचे वाटपास आलेले क्षेत्र पुढीलप्रमाणे 1)गट नं 152 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर./चौमी. 2)गट नं 226 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3500 हे.आर./चौमी. 3)गट नं 309 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1900 हे.आर./चौमी. क) इब्राहीम याकुब सय्यद उर्फ शेख यांचे वाटपास आलेले क्षेत्र पुढीलप्रमाणे 1) गट नं 203 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर./चौमी. 2) गट नं 204 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1600 हे.आर./चौमी. 3) गट नं 228 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर./चौमी. 4) गट नं 200 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0355 हे.आर./चौमी. 5) गट नं 197 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 हे.आर./चौमी. वरीलप्रमाणे तडजोड वाटप पत्र केले असून राजमाबी उर्फ जुलेखा याकुब सय्यद ,हवाबी अल्लाबक्ष शेख,बानुबी बशीर मुजावर म.वा.वगैरे यांनी स्वखुषीने आपला हक्क सोडून दिला आहे.अर्ज व मा.दिवाणी न्यायालय कनिष्ट स्तर,चंदगड यांचेकडील रे.क.नं.118/2014 दिनांक 04/10/2021 प्रमाणे नोंद केली असे.