सातबारा Watch

← नागवे

Ferfar #1226 · नागवे

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
325
Talathi
संजय हरीदास राठोड
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : धन्वंतरी अर्बन सहकारी पत संसथा मर्या.चंदगड ता.चंदगड गहाणखत लिहुन देणार : अरुण श्रीपाद नावळे रा. नागवे यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2277-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 325 क्षेत्र 0.5050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरुण श्रीपाद नावळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.