Ferfar #1093 · खालसा गुडवळे
चंदगड, कोल्हापूर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 178
- Talathi
- अश्विनी दत्तात्रय बिरंजे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अंकुश शंकर बोर्डे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अंकुश शंकर बेरडे ऐवजी अंकुश शंकर बोर्डे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार चंदगड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.142 दि. 19/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 19/06/2024 मधील नोंदणी क्र.पी- P-2424742 अन्वये अंकुश शंकर बेरडे ऐवजी अंकुश शंकर बोर्डे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .