Ferfar #1094 · खालसा गुडवळे
चंदगड, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 131
- Talathi
- अश्विनी दत्तात्रय बिरंजे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : श्री रवळनाथ ग्रा.बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.चंदगड
लिहून घेणार : भगवंत भिकू कोल्हाळ
यांनी सर्व्हे क्रमांक : 131 तपशिल : प्रमाणे भगवंत भिकू कोल्हाळ यानी श्री रवळनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत चंदगड ता चंदगड जि कोल्हापूर शाखा हेरे यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 910
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.