सातबारा Watch

← खामदळे

Ferfar #600 · खामदळे

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
203
Talathi
अश्विनी दत्तात्रय बिरंजे
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : चंदगड ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत चंदगड, ता. चंदगड जि. कोल्हापूर शाखा हेरे गहाणखत लिहुन देणार : गुंडोपंत गावडोजी पाटील रा. खामदळे यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2240-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 203 क्षेत्र 0.9050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गुंडोपंत गावडोजी पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.