Ferfar #932 · पाटणे
चंदगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026
लिहुन घेणार : श्री रवळनाथ वी.का.स.(विकास)सेवा सांस्था मर्यादित पाटाने, मु-पो पाटाने ता.चंदगड
लिहुन देणार : सुरेश नारायण बागवे ए कु पू रा. पाटणे यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 202,65 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश नारायण बागवे ए कु पू यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 08 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.