सातबारा Watch

← कळसगादे

Ferfar #1285 · कळसगादे

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
161, 167
Talathi
व्हि. व्हि. मुंगारे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01-11-2026बाजुस दाखल केलेल्या जमीनीचे खातेदार रामा धाकू दळवी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रामू धाकू दळवी ऐवजी रामा धाकू दळवी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार चंदगड यांच्याकडील आदेश क्र.आरटीएस/एसआर/वि.सु./131/2026 दि. 24/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 26 मार्च ते 01 एप्रिल 2026 मधील नोंदणी क्र.पी- 25159027 अन्वये रामू धाकू दळवी ऐवजी रामा धाकू दळवी अशी नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .