सातबारा Watch

← कासेगांव

Ferfar #22705 · कासेगांव

वाळवा, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
2013
Talathi
अभिजित लक्ष्‍मण मस्‍के
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : प्रोटियम फायनान्स लिमिटेड शाखा कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : ज्ञानदेव भगवान गावडे ,रमेश भगवान गावडे रा. कासेगांव यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 5003-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2013 क्षेत्र 0.0367 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानदेव भगवान गावडे ,रमेश भगवान गावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : प्रमोद ज्ञानदेव गावडे कर्जदार (खाता क्रमांक :- 1071) , सुवर्णा ज्ञानदेव गावडे सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,