सातबारा Watch

← वाटेगांव

Ferfar #16547 · वाटेगांव

वाळवा, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
722, 727, 728, 730
Talathi
करिष्मा नसरुद्दिन मुल्ला
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : वाटेगांव वि का सह सोसा लि, वाटेगांव लिहुन देणार : सुशीला महादेव पाटील रा. वाटेगांव यांनी वाटेगांव वि का सह सोसा लि, वाटेगांव यांच्या दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 722, 727, 728, 730 क्षेत्र 0.17 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.