सातबारा Watch

← वाटेगांव

Ferfar #16550 · वाटेगांव

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
1426
Talathi
करिष्मा नसरुद्दिन मुल्ला
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026लिहून देणार : इंदिरा ग्रामीण बिगर शेती सह पत मर्या लिहून घेणार : दिलीप सुगंध पाटील रा.वाटेगांव यांनी सर्व्हे क्रमांक : 1426 तपशिल : इंदिरा ग्रा बि शेती सह पतसंस्था - 6546 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.