सातबारा Watch

← वाटेगांव

Ferfar #16551 · वाटेगांव

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
831/अ
Talathi
करिष्मा नसरुद्दिन मुल्ला
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : मा.यशवंतराव मोहिते नागरी सह पत मर्या शिवनगर,रेठरे बुद्रुक लिहून घेणार : विजय रामचंद्र पाटील रा.वाटेगांव यांनी सर्व्हे क्रमांक : 831/अ तपशिल : यशवंतराव मोहिते ना सह पतसंस्था - 7384 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सहकारी पतसंस्था यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.