सातबारा Watch

← काळमवाडी

Ferfar #8744 · काळमवाडी

वाळवा, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
1240
Talathi
सागर रामचंद्र जरग
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 बोजा कमी करणे - सांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या.सांगली शाखा-ईश्वरपूर यांचेकडून गणपती गोविंद सूर्यवंशी मयत वारस सुशिला गणपती सूर्यवंशी यांनी घेतलेल्या कर्जाची संपूर्ण व्याजासह परत फेड केली असलेने ग.नं. 1240 मधील क्षेत्र 0.16 हे.आर चा भोगवटादार सदरी असणारा बोजा कमी केला. अर्ज व बँकेचे दि.31/07/2026 रोजीचे पत्र दिलेवरून नोंद केली. पत्र व अर्ज फायलीस दाखल.