Ferfar #48417 · नेर्ले
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा कराड ता कराड जि सातारा
गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र यशवंत तावदर ,विजय हणमंत तावदर रा. नेर्ले यांनी दुय्यम निबंधक शिराळा यांचेकडील दस्त क्रमांक 1746-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 16500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 494/10, 494/8/अ, 533/1, 557/1, 557/2, 561/1, 561/10/ब/11/अ, 567/1, 569/2, 570/2 क्षेत्र 0.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र यशवंत तावदर ,विजय हणमंत तावदर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 16500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
लता हणमंत तावदर (खाता क्रमांक :- 11473) ,
कर्जदार मे. सुप्रिम बेकरी प्रो प्रा झुंजार राजेंद्र तावदर (खाता क्रमांक :- 11473) ,