सातबारा Watch

← किल्ले मच्छिंद्र गड

Ferfar #5937 · किल्ले मच्छिंद्र गड

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
163/1/167/1ब/167/2ब/319/2/70
Talathi
ज्योती अशोक मोरे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : कृष्णा सह बँक लि.रेठरे बु.शा.मलकापूर, ता.कराड लिहुन देणार : अमोल भास्कर जाधव , कृष्णा सहकारी गृह निर्माण संस्था तर्फे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 163/1/167/1ब/167/2ब/319/2/70 यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 2199 दिनांक 13/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.3650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल भास्कर जाधव ,कृष्णा सहकारी गृह निर्माण संस्था तर्फे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 13/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.