Ferfar #5964 · किल्ले मच्छिंद्र गड
वाळवा, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 163/1/167/1ब/167/2ब/319/2/94
- Talathi
- ज्योती अशोक मोरे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : कृष्णा सह बँक लि.रेठरे बु., शा.मलकापूर
लिहुन देणार : अनुराधा संतोष खोत रा. किल्ले मच्छिंद्र गड गट नंबर/ सर्वे नंबर 163/1/167/1ब/167/2ब/319/2/94 यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 2841 दिनांक 10/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनुराधा संतोष खोत , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 10/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.