सातबारा Watch

← किल्ले मच्छिंद्र गड

Ferfar #6023 · किल्ले मच्छिंद्र गड

वाळवा, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
246
Talathi
ज्योती अशोक मोरे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : व्यंकटेश्वरा ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या किल्लेमच्छिंद्रगड गहाणखत लिहुन देणार : अल्लाउद्दीन याकुब आगा रा. किल्ले मच्छिंद्र गड यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4937-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 246 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अल्लाउद्दीन याकुब आगा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : साहील अल्लाउद्दीन आगा सहकर्जदार (खाता क्रमांक :- 2836) ,