सातबारा Watch

← नरसिंहपूर

Ferfar #5134 · नरसिंहपूर

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
332
Talathi
लहुदास एकनाथ चौधरी
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : सांगली जिल्हा.मध्यवर्ती बँक,ली.सांगली शाखा-नरसिंहपूर लिहून घेणार : बाजीराव पांडुरंग धुमाळ यांनी सर्व्हे क्रमांक : 332 तपशिल : सांगली जिल्हा म.सह.बँक शाखा नरसिंहपूर यांचा वर्दी रिपोर्टचा बोजा कर्जदार मयूर बाजीराव धुमाळ सहकार्जदार बाजीराव पांडुरंग धुमाळ करिता - 4740 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.23/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.