Ferfar #7219 · शिरटे
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : शिरटे वि.का.स.सोसायटी लि,शिरटे
लिहुन देणार : श्रीकांत आण्णा पाटील रा.शिरटे यांनी शिरटे वि.का.स.सोसायटी लि,शिरटे दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 38/अ, 532, 573, 61, 628 क्षेत्र 0.63 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.