Ferfar #2986 · बिचूद
वाळवा, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04
- Certified
- —
- Gat / Survey
- 317/2
- Talathi
- SWAPNEEL SAMPATRAO GAIKWAD
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : संगीता उल्लास शिंदे
गहाणखत लिहुन देणार : मानसिंग निवासराव मोहिते रा. बिचूद यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 5023-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 317/2 क्षेत्र 0.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मानसिंग निवासराव मोहिते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.